Buy Gold
Sell Gold
Daily Savings
Digital Gold
Instant Loan
Round-Off
Nek Jewellery
या सणासुदीच्या हंगामात आपल्या सोन्याच्या गुंतवणूकीवर 12% पर्यंत अतिरिक्त परतावा मिळवा फक्त Jar ॲपवर!
Jar ॲपमध्ये ऑफर्सचा वर्षाव सुरु !
प्रत्येक खरेदीवर अतिरिक्त सोने
● 500 रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीचे सोने खरेदी करा आणि 2% अतिरिक्त सोने मिळवा एकदम फ्री !
● 5000 रुपये आणि त्याहून अधिक किंमतीचे सोने खरेदी करा 3% अतिरिक्त सोनं मिळवा एकदम फ्री!
आजच आपल्या मोफत सोन्यावर क्लेम करा. ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध !
सोने खरेदीच्या टप्प्यांचा फायदा
● दर 0.5 ग्रॅम सोन्याचा टप्पा गाठल्यावर 2% अतिरिक्त सोने मिळवा
● प्रत्येक 0.1 ग्रॅम सोन्याचा टप्पा साध्य करण्यासाठी अतिरिक्त स्पिन्स मिळवा (आपली बचत दुप्पट करण्याच्या संधीसह)
रेफर करा आणि मिळवा : संपूर्ण वर्षभर फायदा
● दररोज गुंतवणूक करून आणि स्पिन्स बक्षिसे गोळा करून 2% अतिरिक्त बक्षिसे मिळवा
● आपल्या मित्रांचा आणि कुटूंबाचा संदर्भ देऊन दर आठवड्याला 2-3% किंमतीचे अतिरिक्त फायदे
● रेफरलद्वारे केलेल्या प्रत्येक व्यवहारावर 1% कमिशन मिळवा - 1 वर्षापर्यंत.
आता लाभ घेतला नाही तर नंतर कधीच मिळणार नाही असं हे डील आहे. आजच ॲप डाऊनलोड करा!
व्हील स्पिन करा
Jarवर आपली बचत दुप्पट करण्याची किंवा स्पिन द व्हील खेळून रोमांचक कॅशबॅक जिंकण्याची संधी मिळवा.
सोन्याची डिलिव्हरी आपल्या दारी
जेव्हा आपला सोन्याचा बॅलन्स 0.5 ग्रॅमवर पोहोचेल, तेव्हा फिजिकल सोन्याची नाणी आणि बार आपल्या घरी डिलिव्हर केली जातील! मिन्टींग आणि डिलिव्हरी चार्जेसवर 5% पर्यंत बचत करा.
त्वरा करा ! या मर्यादित कालावधीच्या ऑफर्स आहेत. सुवर्णसंधी सोडू नका. मिळालेल्या संधीचे सोने करा!